तरुणाकडून महिलेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

औरंगाबाद - ओळखीच्या तरुणाने एका तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद - ओळखीच्या तरुणाने एका तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

खंडू भावका कातोरे (रा. सावरगाव, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने बलात्कार केल्याची तक्रार विवाहितेने दिली. त्यानुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. हे प्रकरण नगर जिल्ह्यातील असल्याने हा गुन्हा इगतपुरी येथील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.