औरंगाबादमध्ये 'यिन' निवडणुकीचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

छत्रपती शाहु अभियांत्री महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

औरंगाबाद : महाविद्यालयीन युवकांच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे नेतृत्व विकास उपक्रमाअंतर्गत आज गुरुवारी (ता.10) शहरातील महाविद्यालयांत निवडणुका होत आहेत. यामध्ये विद्यार्थी मतदारांनी जोरदार उत्साहात दाखवत मतदान केले.

सकाळी एमजीएम इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी येथे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. छत्रपती शाहु अभियांत्री महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :