तरुण शेतकऱ्याची बीडमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

बीड - मांडवखेल (ता. बीड) येथील शेतकरी बाळू बाबासाहेब कदम (वय 36) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

सेवा सहकारी संस्था, खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची फेड कशी करावी, या विवंचनेत ते होते, असे सांगण्यात आले. नेकनूर पोलिसांनी पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.