बीड: कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

विशाल वसंत शिंदे (वय ३३) असे शेतकऱ्याचे नाव आहे. आज पहाटे वडवणी (जि. बीड) शिवारातील एक शेतात चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

वडवणी - बँकेच्या कर्जाच्या ओझ्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (रविवारी) येथे घडली.

विशाल वसंत शिंदे (वय ३३) असे शेतकऱ्याचे नाव आहे. आज पहाटे वडवणी (जि. बीड) शिवारातील एक शेतात चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्यावर दोन राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यात संप होत असताना, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दिसत आहेत. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मराठवाडा

माजलगाव (हिंगोली) : तालुक्यातील सोन्नाथडी केंद्राअंतर्गत असणा-या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनिल ज्ञानोबा येळणे...

05.00 PM

औरंगाबाद - येथील राज्य कर्करोग संस्थेमुळे महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्‍यात आले आहेत. मराठवाड्यासह विदर्भ,...

01.48 PM

औरंगाबाद - मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा...

01.48 PM