मराठवाड्यात भाजप, राष्ट्रवादीत चढाओढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

दुपारी एक वाजेपर्यंत भाजप 57 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 56 जागांवर पुढे होती. तर शिवसेना 42 आणि कॉग्रेस 38 जागांवर पुढे होती. 

औरंगाबाद - मराठवाड्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत भाजप 57 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 56 जागांवर पुढे होती. तर शिवसेना 42 आणि कॉग्रेस 38 जागांवर पुढे होती. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मराठवाड्याकडे विशेष लक्ष लागून होते.

औरंगाबादेत भाजप 19, राष्ट्रवादी कॉंग्रेस 2, कॉंग्रेस 16, शिवसेना 22, मनसे 1, उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस 23, भाजप 4, शिवसेना12, कॉंग्रेस तेरा तर लातूरला भाजप 14, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक, नांदेडमध्ये भाजप 7, शिवसेना 6, कॉंग्रेस 12, राष्ट्रवादी कॉंग्रेस 6, परभणी मध्ये भाजप 4, शिवसेना 6, कॉंग्रेस 1, राष्ट्रवादी कॉंग्रेस 9, इतर 3, हिंगोली मध्ये भाजप 3, कॉंग्रेस 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 2, शिवसेना- 4, जालना मध्ये भाजप 14, कॉंग्रेस 2, शिवसेना 10, राष्ट्रवादी 8, इतर 2 या प्रमाणे जागांची परिस्थिती हाती. 

मराठवाडा

औरंगाबाद - उत्तर प्रदेशात वेणी कापण्याच्या प्रकाराने खळबळ सुरू असतानाच आता औरंगाबादेत 14 वर्षांच्या मुलीची वेणी कापल्याची...

12.12 AM

वर्चस्वाच्या लढाईत भाजपचे विजयाकडे वाटचाल; 13 विरुद्ध शुन्य मतांचा ठराव औरंगाबाद: मराठवाड्याचे लक्ष लागून राहीलेल्या औरंगाबाद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा हिंगोलीः जिल्हयात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017