नांदेड: ग्रामीण, इतरजिल्हा मार्गावरील ४८५ पूल नादुरूस्त

नवनाथ येवले
बुधवार, 30 मे 2018

सक्षम पुलाअभावी पावसाळ्यात नदी नाल्यांच्या पुरामुळे आनेक गाव-वाडी, तांडा-पाड्यांचे संपर्क तुटतात. कमकुवत पुलावरून वाहतूक निर्बंधचा प्रशासनाला विसर पडल्याने दूर्घटना घडत आहेत.

नांदेड : जिल्ह्यातील गावखेड्यांना जोडणाऱ्या ग्रामीण व इतरजिल्हा प्रमुख मार्गावरील नळकांडीसह मोरी पुलांची दूरावस्था झाली आहे.

सक्षम पुलाअभावी पावसाळ्यात नदी नाल्यांच्या पुरामुळे आनेक गाव-वाडी, तांडा-पाड्यांचे संपर्क तुटतात. कमकुवत पुलावरून वाहतूक निर्बंधचा प्रशासनाला विसर पडल्याने दूर्घटना घडत आहेत. ग्रामीण मार्गासह इतरजिल्हा मार्गावरील ४८५ नादूरूस्त पुल दूरूस्तीच्या प्रतिक्षेत असून संभाव्य धाेका टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला उपाय योजनांचा विसर पडला आहे.

Web Title: bridge condition in Nanded