शहीद जवानांना कॉंग्रेसतर्फे श्रद्धांजली 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

औरंगाबाद - कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातर्फे हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना भडकल गेट येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

या वेळी राजकुमार जाधव, ऍड. सय्यद अक्रम, राजेंद्र दाते, राजेश मुंडे, याह्या खान, किशोर चव्हाण, मीर मसूद अली, आनंद भामरे, सचिन काळे, अमोल दाभाडे, महेंद्र रमंडवाल, नंदू साळवे, रोहन पवार, चंद्रकांत बनसोडे, बाळू गजहंस, गौतम गंगावणे, अमोल वाकेकर, राजू पहाडिया, सुबोध वाकेकर, सय्यद फिरोज यांची उपस्थिती होती. 