जालन्यात बसवर दगडफेक; बंदला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

जालना : ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ची हाक दिली होती. मात्र, जालना शहरासह जिल्ह्यात रोजप्रमाने व्यवहार सुरु होते.

जालना शहरातील नूतन वसाहत येथे जालना-बीड बसवर (एमएच 14, बीटी 2391) काही आंदोलकांनी दगडफेक केली. या दगड फेकित सुदैवने कोणीही जखमी नाही. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी नूतन वसाहत परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: crossing the bus at jalna; band violent turn