तीन घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

बीड - जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये नदी, बंधाऱ्यात बुडून पाच मुलांसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. यात कामखेडा येथे तीन भावंडे, शिरूरघाटमधील दोन वर्गमित्र आणि अंबाजोगाई तालुक्‍यातील एका महिलेचा समावेश आहे. 

कामखेडा येथील दुघर्टनेतील मृत भावंडांची नावे शेख जिशान शेख इसाक (वय १५), शेख सानिया शेख इसाक (वय १३), शेख अफ्फान शेख इसाक (वय ११) अशी आहेत. 

धायगुडा पिंपळा येथे तळ्यावर गेलेल्या महिलेचा रविवारी सकाळी पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. शांताबाई धर्मराज धायगुडे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.  तसेच नदीवर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शिरूरघाट येथे घडली. साहेबराव लिंबाजी वैराळ (वय १२) आणि विशाल विजयकांत लोंढे (वय १२) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

मराठवाडा

लातूर - राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख रविवारी (ता. 25) येथे एका कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरत असताना पाय...

02.03 AM

आष्टी - सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या खडकत येथील शाखेचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, तिजोरी असलेल्या खोलीचे दार...

12.33 AM

लातूर - बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील फरारी आरोपी संजय केरबावाले याला दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी (ता. 24) एमआयडीसी...

12.33 AM