स्फोटाच्या कटात इकबालचेही बरबटले हात!

सोमवार, 8 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - परभणीतील नासेर-शाहीद व इकबाल एकमेकांच्या तसेच सिरियातील कमांडरच्या संपर्कात होते. इकबालचाही स्फोटाच्या कटात सहभाग होता, असा नवीन खुलासा समोर येत आहे. इकबालच्या अटकेनंतर त्याला औरंगाबादेत आणले असून, त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

परभणीतील शाहीद खान व नासेरबीन याफई केवळ इसिसच्या संपर्कातच नव्हते, तर लोन वुल्फ ॲटॅकची मोडस ऑपरेंडी वापरून स्फोट घडविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच एटीएसने परभणीत रुजलेल्या इसिसची पाळेमुळे खणण्यास सुरवात केली. रविवारी (ता. सात) केलेल्या कारवाईत इकबाल अहेमद कबीर अहेमद या तरुणाला संशयावरून अटक केली. 

मराठवाडा

कसबे तडवळे - शेतकऱ्यांसाठी 30 जून 2016 ची कर्जमाफीसाठी असलेली थकबाकीची अट रद्द करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. 10...

12.33 PM

औरंगाबाद - पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनमध्ये शहरात अनेकांची झाडाझडती घेतली. यावेळी विविध गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या, बेशिस्त...

08.42 AM

औरंगाबाद - तमिळनाडूतील दोघांनी शहरातील एका कंपनीला कापसाच्या गाठींची ऑर्डर दिली. त्यानंतर कंपनीने पाठविलेल्या कापसाच्या शंभर...

08.42 AM