हिंगोली: औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

याबाबत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथील भूकंप मापक विजय कुमार यांना संपर्क केला असता त्यांनी रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.1 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असल्याचे सांगितले.

हिंगोली: औंढा तालुकयात पिंपळदरी, पांग्रा शिंदे, अमदरी, सोनवाडी, जामगव्हाण, जलाल दाभा आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक सांगत आहेत.  

याबाबत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथील भूकंप मापक विजय कुमार यांना संपर्क केला असता त्यांनी रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.1 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असल्याचे सांगितले.

यापूर्वी 1.1 रिश्टर स्केलची नोंद झालेली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स