जालनाः विद्युत उपकेंद्राला कुलूप ठोकून गावकऱयांचे आंदोलन

लक्ष्मीकांत कुलकर्णी
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कुंभार पिंपळगाव (जि. जालना): गौरी गणपती महालक्ष्मी सनाच्या तोंडावर गावातील आठ विदुत रोहीञ नादुरूस्त झाल्याने गाव अंधारात आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, त्रासलेल्या गावकऱयांनी आज (सोमवार) येथील 33 केव्ही उपकेद्र  कुलुप लावून बंद केले. यामुळे 32 गावचा विजपुरवठा बंद झाला आहे.

गावातील रोहीञ जो पर्यंत येत नाहीत तो पर्यत उपकेद्र बंद ठेवण्याचा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी जि. प. सदस्य अन्सिराम कंटूले यांच्यासह गावातील शेंकडो नागरिकांची या वेळी उपस्थीती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई