जालना जिल्हा नियोजन समितीसाठी मतदान सुरु 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

जालना :  जिल्हा नियोजन समितीसाठी मंगळवारी (ता.22) सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रकिया पाच जागांसाठी होत आहे. तर उर्वरित 19 जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आला आहे. 

जालना :  जिल्हा नियोजन समितीसाठी मंगळवारी (ता.22) सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रकिया पाच जागांसाठी होत आहे. तर उर्वरित 19 जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आला आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या 24 जागांची निवडणूक होत आहे. या 24 जागांपैकी 19 जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे उर्वरित पाच जागांसाठी मंगळवारी (ता. 22) सकाळी 10 वाजल्यापासून तीन मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. हे मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. मंगळवारी चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतसाठी मतदान प्रकिया होत आहे. दरम्यान बुधवारी (ता.23) मतमोजणी होणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

टॅग्स