दोन शेतकऱ्यांची जिंतूरमध्ये आत्महत्या

दोन शेतकऱ्यांची जिंतूरमध्ये आत्महत्या

जिंतूर - टाकळखोपा तांडा व चिंचोली काळे (ता. जिंतूर) येथील दोन शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. 21) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. टाकळखोपा तांडा येथील साहेबराव रतन राठोड (वय 35) यांनी शनिवारी दुपारी शेतात गळफास घेतला. सोयाबीनचे नुकसान झाल्याने सावकाराचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत चिंचोली काळे येथील दौलत नागू गायकवाड (वय 55) यांनी शनिवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com