माहूर गडावरील सुरक्षा अधिकारी सुधाकर जायभाये यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

माहूर (जि. नांदेड) : देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानचे सुरक्षा अधिकारी सुधाकर जायभाये (वय 46) यांचे आज हृदय विकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविलेले जायभाये गेल्या तीन वर्षांपासून माहूर संस्थानामध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहत होते. आज सकाळी साडे आठच्या सुमारास मंदिरात असताना त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. त्यानंतर त्यांना पुसद येथे उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
 
ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​

टॅग्स