शिवसेना कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई - चंद्रकांत खैरे

Marathi News Aurangabad News BJP Police action against the ShivSena
Marathi News Aurangabad News BJP Police action against the ShivSena

औरंगाबाद - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या गावच्या रस्त्याच्या कामात याचिका दाखल केल्याचा राग मनात धरून भाजपकडून शिवसेना कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. बुधवारी (ता. 13) सकाळी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार विनोद घोसाळकर, प्रदीप जैस्वाल, सुहास दशरथे, नरेंद्र त्रिवेदी, विकास जैन, राजू वैद्य, अनिल पोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com