मशाल पेटवून लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Beed
Beed

बीड : मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (ता. २०) मशाल पेटवून झाले. 

खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक चळवळीतील जेष्ठ नेत्या विद्या बाळ, संमेलनाध्यक्ष डॉ. दीप क्षीरसागर, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, किरण सगर, नगराध्यक्ष डॉ.भरतभूषण क्षीरसागर, डॉ. वृषाली किन्हाळकर, स्वागताध्यक्ष उषा दराडे उपस्थित होत्या. तत्पूर्वी शहरातून साहित्य दिंडी निघाली. यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com