मोबाईल गेममुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

आष्टी - आई-वडील शिक्षक असलेल्या शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आष्टी शहरात आज घडली. मोबाईलवर सध्या कुख्यात असलेल्या ब्लू व्हेल गेमच्या आहारी जाऊन ही घटना घडली असल्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. दानिश अफजल शेख (वय १३ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.