चार तालुक्यात पावसाचे कमबॅक

उमेश वाघमारे
सोमवार, 9 जुलै 2018

जालना - मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात कमबॅक केले आहे. जालना, बदनपुर, भोकरदन आणि जाफराबाद ताकलुक्यात पावसाने सोमवारी पहाटे हजेरी लावली. 

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, वालसावंगी, एकेफळं, दानवे जवखेडा, पळसखेडा, खडकी परिसरात रविवारी आणि सोमवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. बदनापूर तालुक्यातील म्हसला, भातखेडा, दाभाडी, तळणी, किन्होळा यक परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. जाफराबाद शहरासह परिसरातही पहाटे वरुण राजा बरसला.

दरम्यान अंबड, घनसावंगी, मंठा आणि परतुर येथे येथेही चांगला पाऊस झाला.

Web Title: monsoon in jalna district