नांदेडः कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नांदेड: सततच्या नापिकीला व काढलेल्या कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना हदगाव तालुक्यातील काळेश्‍वर येथे दहा एप्रिल रोजी घडली.

नांदेड: सततच्या नापिकीला व काढलेल्या कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना हदगाव तालुक्यातील काळेश्‍वर येथे दहा एप्रिल रोजी घडली.

हदगाव तालुक्यातील काळेश्‍वर येथील गोविंदराव मोहनाजी जाधव (वय ६५) यांच्या शेतावर सतत नापिकी होती. नापिकी होत असल्याने त्यांनी कर्ज काढले होते. नापिकीमुळे ते कर्जाची परतफेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी चार एप्रिल रोजी विष प्राशन केले. उपचारादरम्यान दहा एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. याप्रकरणाची माहिती जिजाबाई गोविंदराव जाधव यांनी हदगाव पोलिसांना दिली. यावरून चार जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक रहेमान करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

टॅग्स

मराठवाडा

माजलगाव (हिंगोली) : तालुक्यातील सोन्नाथडी केंद्राअंतर्गत असणा-या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनिल ज्ञानोबा येळणे...

05.00 PM

औरंगाबाद - येथील राज्य कर्करोग संस्थेमुळे महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्‍यात आले आहेत. मराठवाड्यासह विदर्भ,...

01.48 PM

औरंगाबाद - मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा...

01.48 PM