नांदेडमध्ये शिवसेनेचे स्टेट बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन

बालाजी कोंडे
सोमवार, 10 जुलै 2017

माहूर (जि. नांदेड): शिवसेनेने भारतीय स्टेट बँकेसमोर आज (सोमवार) ढोल बजाओ आंदोलन केले.

माहूर (जि. नांदेड): शिवसेनेने भारतीय स्टेट बँकेसमोर आज (सोमवार) ढोल बजाओ आंदोलन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेद्वारे माहूर तालुक्यातील किती शेतकरी कर्जमुक्त झाले, किती शेतकऱ्यांना याचा फायदा झाला त्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी बॅंकेच्या बाहेर लावण्यात यावी याकरिता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक कन्नलवार, शहरप्रमुख निरधारी जाधव, अनिल रूणवाल, नगरसेवक दिपक कांबळे, सुदर्शन नाईक, विठ्ठल अडकीने, विकास कपाटे, विक्की तामखाने, बालाजी वाघमारे, संदीप गोरडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शाखाधिकारी मनोज देशपांडे यांनी सांगीतले की, कर्जमाफी विषयी आमच्याकडे शासनाचे किंवा वरिष्ठाचे कठलेचे आदेश आलेले नाहीत. आदेश प्राप्त होताच कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांच्या यादया बँकेच्या बाहेर चिकटविण्यात येतील.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

मराठवाडा

औरंगाबाद  : यंदा वेळेवर व भरपूर पाऊस पडणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी वेळीच मशागत केली होती....

10.09 AM

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ३० हजार क्युसेक वेगाने पाणलोट क्षेत्रातुन...

09.48 AM

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM