वृद्ध शेतकऱ्याची नाथापुरात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017
बीड - जमिनीची नापिकी अन्‌ कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाथापूर (ता. बीड) येथे गुरुवारी (ता. 12) सकाळी उघडकीस आली. शेख युसूफ शेख अब्दुल करीम (वय 60) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी पहाटे घरासमोरील वडाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. शेख युसूफ यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे कर्ज होते.

मराठवाडा

औरंगाबाद - सरकारी निकष लावून गेलेली कर्जमाफी, पेरण्या करूनही पुन्हा पावसाने दगा दिल्याने पिके करपलेली, शेतमालास न परवडलेला...

09.45 AM

औरंगाबाद - शिक्षिकेच्या अवदानामुळे तिघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. डॉक्‍टरांनी केलेल्या समुपदेशनानंतर संबंधित...

09.45 AM

भूम - येथील नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय गाढवे यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, १४ नगरसेवक व तालुक्‍यातील...

09.36 AM