वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

लोहारा - घरच्या हलाखीच्या स्थितीला कंटाळून सालेगाव (ता. लोहारा) येथील शेतकरी रामभाऊ रावण मातोळे (वय 65) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या खिशात मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. त्यातील तपशील कळू शकला नाही. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.