मोटार अपघातात एक ठार, चार जखमी

One killed, four injured in motor car accident
One killed, four injured in motor car accident

वडोद बाजार : फुलंब्री तालुक्यातील बोरगांव फाटा (जि. औरंगाबाद) येथे ट्रक व कार अपघातात एक ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी (ता.19) पहाटे चारच्या सुमारास घडली.

जळगाव येथील रहिवाशी आपल्या मोटारीने पुणे येथून जळगावकडे जात असताना औरंगाबाद -जळगाव महमार्गावरील बोरगांव फाट्याजवळ आले असता, त्यांच्या मोटारीला ट्रकची धड़क बसली. या अपघतामध्ये दिपक रमेशचंद्र चव्हाण (वय 55) हे ठार झाले आहेत. तर, चार जण जखमी झाले जखमींना औरंगाबाद येथील  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com