उस्मानाबाद: बँक ऑप महाराष्ट्रच्या शाखेला भाजपचा कुलुप ठोकण्याचा इशारा

महावीर जालन
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

ईट (ता. भूम,  जि. उस्मानाबाद) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये खातेदारांची वारंवार होत असलेली गैरसोय टाळावी अन्यथा बँकेला कुलुप ठोकण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

बॅंकेकडून शासकीय योजनांची माहीती लोकांपर्यंत पोहचवली जात नाही. मुद्रा कर्ज योजनेची एक ही प्रकरण बँकत अद्याप झाले नाही. कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. नवीन पीक कर्ज बंद आहे, या वरील बाबीचा सखोल विचार व्हावा व लोकांची गैरसोय टाळावी अन्यथा बँकेला कुलुप ठोकण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी बँक शाखा व्यवस्थापक अविनाश चंदणे यांना निवेदन देताना पंचायत समिती माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, भाजप नेते राजसिंह पांडे, भाजप तालुका उपाध्यक्ष सुधाकर हाडुळे, सुहास चव्हाण, कैलास डोके, उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017