बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पाटोदा (जि. बीड) - पाटोदा शहरापासून जवळच असलेल्या बिनवडे वस्ती येथील शेतकरी निवृत्ती काशिनाथ बिनवडे (वय 70) यांनी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पाटोदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली.