शरद पवार यांना आज डी.लिट. देणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 26) होत आहे. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना डॉक्‍टर ऑफ लिटरेचर्स (डी.लिट.) पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. या समारंभामध्ये पवार यांना डी.लिट. ही पदवी देण्यात येणार आहे. दीक्षान्त समारंभाला व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव भगवंतराव पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांनी केले.

मराठवाडा

मुखेड : मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बाबुराव परशुराम पवळे यांनी शुक्रवारी सकाळी...

11.15 AM

औरंगाबाद - दाक्षिणात्य चित्रपटांत भररस्त्यात पाठलाग करून तलवारीने सपासप वार करून खुनी हल्ल्याचे प्रकार चित्रित होतात, तसे प्रकार...

01.42 AM

औरंगाबाद : हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 18) बंजारा समाजातर्फे क्रांती चौक...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017