सोनपेठ तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सोनपेठ (जि. परभणी) - कर्जबाजारीपणाला कंटाळून कोठाळा (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्याने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

सोनपेठ (जि. परभणी) - कर्जबाजारीपणाला कंटाळून कोठाळा (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्याने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

अंगद बापूराव चांभारे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. सोनपेठ पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.