तुळजाभवानी मंदिरातील 18 लाख बॅंकेत जमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

तुळजापूर - येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दानपेटीत डिसेंबरमध्ये भाविकांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा अल्प प्रमाणात अर्पण केल्या आहेत.

मंदिरातील दानपेटीत एक ते 28 डिसेंबरपर्यंत 18 लाख 17 हजार 500 रुपये तर 29 व 30 डिसेंबर या दोन दिवसांत केवळ 22 हजार 500 रुपये भाविकांनी अर्पण केले. त्यात एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश होता. तुळजाभवानी मंदिर समितीने काल आणि आज एक हजार आणि पाचशेच्या नोटा काढून त्या बॅंक खात्यात जमा केल्या.

Web Title: tuljapur temple donations deposited

टॅग्स