व्ही. के. सिंह यांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

वेरूळ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ (ता. खुलताबाद) येथील घृष्णेश्‍वराचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी रविवारी (ता. 14) सकाळी नऊला सपत्नीक दर्शन घेऊन अभिषेक केला. या वेळी मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे अध्यक्ष दीपक शुक्‍ल यांनी सिंह यांचा सत्कार केला. 

दरम्यान, मालोजीराजे भोसले गढी येथून भाजपतर्फे आयोजित "आजादी के 70 साल, जरा याद करो कुर्बानी‘ उपक्रमाअंतर्गत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीला त्यांनी झेंडा दाखवून सुरवात केली.

टॅग्स