#OpenSpace

राज्यात 34 हजार कोटींची कर्जमाफी; दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ

मुंबई : ऐतिहासिक शेतकरी संपानंतर आता राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आज (शनिवार) जाहीर केली. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट दीड लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
04.36 PM