भाजपचा महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

मुंबई : महिलांमधील वाढत्या कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्र कॅंन्सरमुक्त करण्याचे आश्‍वासन भाजपने राज्यातील महिलांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला निवडून द्यावे, असे आवाहन भाजप महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळत आहेत. त्यामुळे सर्व महिलांच्या सर्वकष विकासासाठी भाजपने प्रथमच स्वतंत्र जाहीरनामा काढून बाजी मारली आहे. या जाहिरनाम्यातून दिलेल्या आश्‍वासनानुसार, भाजपला महिला मतदारांकडून कितीपत फायदा होईल, हे निकालातून स्पष्ट होईल.

मुंबई

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व...

05.48 AM

मुंबई - "लिव्ह इन रिलेशनशिप' साथीदाराने दूरध्वनी न घेतल्याने तिच्या पाच...

05.33 AM

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा...

05.27 AM