अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - अभिनेते धर्मेंद्र यांना वांत्या आणि तापामुळे विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात सोमवारी (ता. 19) दाखल करण्यात आले आहे.

डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना एक-दोन दिवसांत घरी पाठवण्यात येईल. यकृतात जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. प्रतिजैविके दिल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. 48 तास त्यांना डॉक्‍टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

मुंबई

मुंबई - अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना महिलांकडे पाहून अश्‍लील कृत्य करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तब्बल...

12.27 AM

मुंबई : दादर चौपाटीवर रविवारी (ता.20) आढळलेले माशाचे मृत पिल्लू हे डॉल्फिन नसून व्हेलचे होते, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे; तर...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

महिलांनी घेतली प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ मुंबई : श्रावणी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या असा तिहेरी...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017