बाजारात रसाळ लिची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नवी मुंबई - मधुर आणि रसाळ लिचीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तिची आवक सुरू झाली आहे. बिहारची खासियत असलेली लिची या वर्षी अधिक व्यवसाय करील, असा विश्‍वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि बिहार या राज्यांत लिचीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यात ७० टक्के उत्पादन एकट्या बिहारमध्ये होते. गेल्या वर्षी बिहारमध्ये २१५ टन लिचीचे उत्पादन झाले होते. राज्याच्या विविध भागांत शाही, चायना, लोंगीया आणि बेखना या जातीच्या लिचीचे उत्पादन घेतले जाते; परंतु मुज्जफरपूर हे लिचीच्या उत्पादनाचे मुख्य केंद्र आहे. यात शाही आणि चायना लिचीचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जातीच्या लिची रसाळ आणि मधुर असतात. सध्या त्यांचा दर ७० ते शंभर रुपये किलो एवढा घाऊक बाजारात आहे.

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM