जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर अपघात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

अपघाताची माहिती कळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी हजर झाले.

मुंबई : जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर आज बुधवारी सकाळी विचित्र अपघात झाला. सिप्झ गेट क्रमांक 3 जवळच्या दुभाजकावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. 

या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी हजर झाले. दरम्यान या अपघातामुळे जोगेश्वरी - विक्रोळी लिंक वाहतूक कोंडी झाली होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Marathi News jogeshwari vikroli road accident