कल्याण डोंबिवली : दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा

Kalyan Dombiwali Muncipal corporation
Kalyan Dombiwali Muncipal corporation

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने येथील उदनचनकेंद्रातील दोन पंपामध्ये अचानक बिघाड झाल्याने बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व विभागास कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे पुढील दोन दिवस आपल्या प्रभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कल्याण पूर्व मधील पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक घोडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com