कल्याण पूर्वमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही

शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये आज (8 सप्टेबर) सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास लोडबेअरिंग इमारतीचा काही भाग कोसळल्याने एकच खळबळ माजली सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालिका अधिकारी वर्गाने दिली.

कल्याण पूर्वमध्ये आज शुक्रवार ता 8 सप्टेबर रोजी सकाळी सात ते साडे सातच्या सुमारास गजानन कॉलनी येथील लोडबेअरिंग इमारतीचा काही भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशामक दल आणि जे-4 प्रभागक्षेत्र कार्यालयामधील कर्मचारी अधिकारी वर्गाने धाव घेतली, त्या इमारतीचा धोकादायक भाग जमीनदोस्त केल्याची माहिती कल्याण पूर्व जे - 4 प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

टॅग्स