महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टच्या जादा बस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टने गुरुवारपासून 20 जादा बस सोडल्या आहेत. या बस शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिरापर्यंत जातात. ही सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. बस क्रमांक 33, 37, 57, 83, 124, 151, 357 तसेच संत गाडगे महाराज रोड (सातरस्ता) ते महालक्ष्मी मंदिर या मार्गावर या विशेष बस धावत आहेत. 30 सप्टेंबरला दसऱ्याच्या दिवशी भायखळा स्थानकापासून मंदिरापर्यंत तीन जादा बस सोडण्यात येणार आहेत. 

टॅग्स