एसटीची शिवशाही बस लातूरसाठीही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई : एस.टी. महामंडळाकडून सर्व सोयी-सुविधांनी युक्त आणि आरामदायक अशा एसी शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिली शिवशाही बस सेवा मुम्बई ते रत्नागिरी मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आली.

या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुणे ते लातूर मार्गावर 17 जूनपासून शिवशाही बस सुरू केली जाणार आहे. शिवाजीनगर पुणे येथून सकाळी 8 वाजता सुटून ही बस लातूरला सायंकाळी 4 वाजता पोचेल. या बसचे भाडे 501 रुपये इतके आहे.

टॅग्स