एमएमआरडीएची रिलायन्सवर मेहेरनजर

MMRDA
MMRDA
मुंबई - बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्‍समधील रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होईल, असे काम एमएमआरडीएकडून झाले असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. रिलायन्सने नियमाचा भंग केल्यानंतर रिलायन्सकडून पैसे वसूल करणे अपेक्षित होते. मात्र, एमएमआरडीएने तसे न करता रिलायन्सला भोगवटा प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडे असलेली 312 कोटी आणि व्याजाची 154 कोटी भरलेले नाहीत, तर दुसरीकडे इतर कंपन्यांकडून मात्र हे पैसे वसूल करण्यात आले असल्याचे, कॅगने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com