आजही पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - दोन दिवस धुमशान घातल्यानंतर पावसाने गुरुवारी (ता. 21) थोडी विश्रांती घेतली. शुक्रवारी (ता. 22) मात्र अधूनमधून मध्यम किंवा जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. दोन दिवस पडलेल्या परतीच्या पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे. आजचे कमाल तापमान 29.8 अंश सेल्सिअस होते. उद्या कमाल तापमानात एका अंशाने घट होण्याची शक्‍यता आहे.