पुनर्निरीक्षण समितीवरील केरावाला यांची नियुक्ती रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - शाळांच्या शुल्क वाढीबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुनर्निरीक्षण समितीवरील विबग्योर समितीचे संस्थाचालक रुस्तम केरावाला यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.

शाळेच्या शुल्क वाढीसंदर्भात शिक्षण विभागाकडे पालकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमाची अंमलबजावणी करताना काही उणिवा आढळल्या.

शिक्षणमंत्री तावडे यांनी अधिनियमांत सुधारणा करण्यासाठी पुनर्निरीक्षण समिती नेमण्यात आली. त्यावर पालक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आहेत. शैक्षणिक संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून सुनावणीसाठी विबग्योर या शाळेचे रुस्तम केरावाला यांना संधी देण्यात आली होती.

मुंबई

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM

कल्याण : चक्क बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे'...

04.00 PM

मुंबई: जन हो ! आपल्या आजूबाजूला लागलेली आग आणि ज्वाळा पाहुन घाबरुन अथवा भितीने आगss आगss आग असे ओरडत धावत सुटू नका. आगीने...

02.09 PM