सौम्या स्वामिनाथन यांची 'डब्ल्यूएचओ'वर निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई - इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (डब्ल्यूएचओ) होणाऱ्या कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालकपदी नुकतीच निवड करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. स्वामिनाथन 30 वर्षांपासून क्षय आणि एचआयव्हीवर संशोधन कार्यक्रम राबवतात.