विरारमध्ये सेल्फी काढून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नालासोपारा - आई-वडिलांनी नोकरी मिळविण्यासाठी एजंटला पैसे देण्यासाठी 60 हजारांचे कर्ज घेतल्यानंतर एजंटने फसवणूक केल्यामुळे एका तरुणाने सेल्फी काढून आत्महत्या केली. या प्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. सोमनाथ अनिल शिंदे (वय 21, मूळ रा. मांडवे बुद्रुक, संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Web Title: nalasopara mumbai news youth suicide