खारघरमध्ये दिंडी पदयात्रेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

खारघर - आषाढी एकादशीचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कुल खारघर आणि सेक्टर अकरा मधील श्री साई बाबा मंदिरच्या विध्यामाने, सोमवारी सकाळी दिंडी पदयात्राचे   आयोजन करण्यात आले होते. 

दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, विठ्ठल रुख्मिणी यांची प्रकारच्या वेशभूषा प्रधान केल्या होत्या. नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या हस्ते नारळ वाढवून दिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी विध्यार्थानी पाणी वाचवा, प्लास्टिक बंदीवर जनजागृती करणार फलक हाती घेतले होते. दिंडीत लेझीम पथकानेही  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. दिंडीत शाळेचे शिक्षक,विध्यार्थी मोठ्या प्रमाण सहभागी झाले होते.

Web Title: Organizing Dindi Tours in Kharghar