राजेश टोपे यांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - माजी शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निधीतून अकोल्यात उभारण्यात येत असलेल्या "आदर्श महाविद्यालय'प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने दिलेले चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या अकोल्यातील या महाविद्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू होणार असून, त्यामुळे इथे शिक्षण घेणाऱ्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

मुंबई

कल्याण : रेल्वे क्रॉसिंगचे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मध्य  रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकानजीक रविवारी  9:15 ते...

07.12 PM

कल्याण : शनिवार रात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहरात 4 झाड़े पडली तर पालिकेच्या अर्धवट रस्ते आणि...

06.18 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्‍मा, तसेच अमित शहा यांच्या...

05.09 PM