रिझर्व्ह बॅंकेचे 'जैसे थे' पाऊल

पीटीआय
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीमुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर कपात होण्याची शक्‍यता व्यक्त होत होती. मात्र, तेलाचे भाव वाढत असल्याने चलनवाढीचा आलेख वाढण्याची शक्‍यता रिझर्व्ह बॅंकेने व्यक्ती केली. यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरासह महत्त्वाच्या दरात कोणतेही बदल न करता "जैसे थे' पाऊल टाकले.

 • - रेपो दर 6.25 टक्के कायम
 • - रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्केच
 • - कॅश रिझर्व्ह रेशो 4 टक्‍क्‍यांवर स्थिर
 • - जीडीपीचा अंदाज 7.6 टक्‍क्‍यांवरून 7.1 टक्के
 • - चलनवाढीचे मार्च 2017 चे उद्दिष्ट 5 टक्के
 • - नोटाबंदीमुळे नाशवंत वस्तूंचे भाव कमी होण्याची चिन्हे
 • - तेलाचे चढे भाव असल्यामुळे महागाई वाढण्याची शक्‍यता
 • - मार्चअखेरीस चलनवाढ वाढण्याचा अंदाज
 • - पुढील पतधोरण आढावा 8 फेब्रुवारीला
 • - नोटाबंदीमुळे रिटेल, हॉटेल, वाहतूक क्षेत्राला अल्पकालीन फटका
 • - चलनातील रोकड 2 डिसेंबरपर्यंत 7.4 लाख कोटी कमी

मुंबई

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ होत असल्याने शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा...

08.09 AM

पनवेल  -  कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान- चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत...

06.03 AM

नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे...

04.33 AM