सेमी एसी लोकल २०१९ पर्यंत

AC-Local
AC-Local


मुंबई - मुंबई उपनगरीय मार्गावर प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा म्हणूून मुंबईत सेमी वातानुकूलित लोकल सुरू केली जाणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली होती. २०१९ पासून मुंबई उपनगरीय लोकलला सहा डबे वातानुकूलित व सहा डबे साधे जोडले जाणार आहेत.  मुंबईत मार्च २०१९ पर्यंत नऊ वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. ७२ रॅकचे वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. सध्या मुंबईत बंबार्डिअर व सिमेन्स कंपनीच्या गाड्या धावतात. त्यातील सहा डबे वातानुकूलित व सहा डबे साधे असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com