मुंबईत सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून तीन ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई : मानखुर्द येथे सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत.

आज सकाळी आठ वाजता मानखुर्द येथील इंदिरानगरमध्ये एका सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळला. त्यामध्ये तीन जण मृत्युमुखी पडले. तर अन्य काही जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनेची चौकशी करण्यात येत आहे.