तापमान पुन्हा 30 अंशावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - ऐन मतदानाच्या दिवशी मुंबईतील तापमानाने पलटी मारत पारा खाली आणला. तापमान 30 अंश सेल्सिअसवर परतल्याने मतदानासाठी दुपारी बाहेर पडलेल्या मतदारांना दिलासा मिळाला.

मुंबई - ऐन मतदानाच्या दिवशी मुंबईतील तापमानाने पलटी मारत पारा खाली आणला. तापमान 30 अंश सेल्सिअसवर परतल्याने मतदानासाठी दुपारी बाहेर पडलेल्या मतदारांना दिलासा मिळाला.

गेल्या आठवड्याच्या शेवटी तापमान पस्तीशीपार करत 38 अंशापर्यंत पोहोचल्याने ऐन निवडणूक प्रचाराच्या दिवसांत उमेदवारांचा घाम निघाला होता. त्यानंतर तापमानात घसरण सुरू झाली होती. सोमवारी तापमान 34 अंश सेल्सिअसवर होते. सरासरीपेक्षाही तापमान तीन अंशाने जास्त होते; मात्र मंगळवारी पाऱ्यात घसरण होत 30 अंशावर आले. गुरुवारपर्यंत कमाल तापमान 31 अंशावर राहील, असे हवामान खात्याने सांगितले.

मुंबई

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता मिळविली. भाजपने जोरदार...

05.33 AM

तुर्भे - महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कामगारांनी सोमवारी (ता. २१) पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून किमान...

04.27 AM

नवी मुंबई - अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या आकृतिबंधावर अखेर राज्य सरकारने सोमवारी शिक्कामोर्तब केले....

03.27 AM